Kolhapur News: आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार निवडणुकीच्या तोंडावर आमदार सतेज पाटील यांचा आरोग्यमंत्री आबिटकर यांना थेट आणि जोरदार इशारा
Corruption in Health Department: सतेज पाटीलांचा स्फोटक इशारा! “आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार लवकरच उघड करणार” कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राजकीय तापमान चढले.
कळंबा: ‘आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार लवकरच उघडकीस आणणार आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांना सोडणार नाही,’ असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.