Kolhapur Municipal : ‘साडेतीन वर्षांत कोल्हापूरला काय दिले?’ सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल
Satej Patil Questions Ruling Alliance : ‘केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही गेल्या साडेतीन वर्षांत कोल्हापूर शहराला नेमके काय दिले?’ असा थेट सवाल आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारला केला आहे.
कोल्हापूर : ‘केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या महायुतीने गेल्या साडेतीन वर्षांत कोल्हापूर शहराला केवळ घोषणा आणि आश्वासने देण्याशिवाय काय केले, याचे उत्तर द्यावे,’ असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले.