Satej Patil’s Emotional Outreach : राहुल पाटील काय भूमिका घेणार? सतेज पाटील यांची मनधरणी, ‘निष्ठावंत’च्या लोगोने समर्थकांची भावनीक साद

Rahul Patil Decision in State Politics : ‘एकवेळ दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी पक्ष बदलतील; पण दिवंगत आमदार पी. एन. पाटील काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत’, अशी टिप्पणी केली जात होती.
Satej Patil Rahul Patil
Emotional Appeal by Satej Patil Loyalistsesakal
Updated on

Rahul Patil Supporters Emotional Appeal : ‘एकवेळ दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी पक्ष बदलतील; पण दिवंगत आमदार पी. एन. पाटील काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत’, अशी टिप्पणी केली जात होती. यातूनच पी. एन. पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्तांचा ‘निष्ठावंत’ गट तयार झाला, तो आजही सक्रिय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या भूमिकेवर ‘निष्ठावंत’ कार्यकर्ते पी. एन. पाटील गट म्हणूनच सक्रिय राहण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com