Kolhapur : दुचाकी पुलावर घसरली ते थेट गेली पूर आलेल्या नदीत, वाहून जाणाऱ्या बजरंगसोबत घडला चमत्कार...
Kolhapur Flood : प्रयत्नांची पराकाष्टा करून अर्ध्या किलोमीटरपर्यंत वाहत जाऊन स्वतःला वाचवले. बजरंग तानाजी जाधव (वय ५७, रा. मेतके) असे त्या जिगरबाजाचे नाव. मेतके (ता. कागल) येथील पुलावर ही घटना घडली.
Man Swept In Kolhapur : पुढच्या दुचाकीस्वराने ब्रेक दाबला. टक्कर थांबवण्यासाठी त्यांनीही ब्रेक दाबला आणि दुचाकी पुलावर घसरली. पुलावरून ते थेट चिकोत्रा नदीत कोसळले.