तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर पिंटू व्हनमोरे यांच्या पायाला तसेच हाताला व संजना यांच्या हाताला दुखापत झाली.
शिरोळ : उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलस्वार डाव्या बाजूने ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली (Tractor Accident) सापडून तेरा वर्षीय शाळकरी मुलगी जागीच ठार झाली. गंगा पिंटू व्हनमोरे (रा. दत्तनगर शिरोळ) असे तिचे नाव आहे.