

kolhapur police major liquor bust
esakal
Liquor Smuggling Racket Busted : महाराष्ट्रातील दारूच्या ब्रॅंडचे लेबल वापरून गोवा राज्यात निर्मिती केलेल्या देशी दारूची वाहतूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. बस्तवडे फाटा (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून चालक-वाहकाला ताब्यात घेतले.