Education system : शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; तीन शाळांत सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात, दोन शाळांना मॉडेल स्कूलचा दर्जा

Semi English schools : शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तीन शाळा सेमी इंग्रजी आणि दोन शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा निर्णय
Education Reform

Education Reform

sakal

Updated on

कोल्हापूर : तीन शाळांत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याबरोबरच दोन शाळा मॉडेल स्कूल, रोबोटिक लॅब, भाषा प्रयोगशाळा, विशेष बालकांसाठी सुविधा केंद्र असे उपक्रम प्राथमिक शिक्षण समितीने यंदाच्या अंदाजपत्रकात सुचविले आहेत. १०८ कोटी ८८ लाखांचे अंदाजपत्रक आज समितीने स्थायी समितीकडे सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com