

Five Individuals Identified
कोल्हापूर : सहायक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या राज्य पात्रता चाचणी परीक्षेच्या (सेट) पेपरफुटीचे प्रकरण आता शिवाजी विद्यापीठापर्यंत पोहोचले आहे. त्यात विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी अशा पाच जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.