Kolhapur News : गिक आणि मानसिक आरोग्य वेगळे नाहीत; संतुलित मन असेल तरच निरोगी लैंगिक जीवन – डॉ. मोहन आगाशे

Sexual & Mental Health Awareness : लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा अतूट संबंध असून, मानसिक स्थैर्य असेल तरच व्यक्तीचे लैंगिक जीवन निरोगी राहू शकते, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
Sexual & Mental Health Awareness

Sexual & Mental Health Awareness

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मानसिक स्थिती सक्षम असेल, तर लैंगिक आरोग्यही चांगले राहते. त्यासाठी संतुलित आहार-विहार करणे हिताचे ठरते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com