Rare Bird Spotted : सह्याद्रीच्या कुशीत दुर्मीळ शिकारी पाहुणा! भुदरगडमध्ये; ‘शाही ससाणा’चे दर्शन

camera was captured: सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या भुदरगड तालुक्यात दुर्मीळ ‘शाहीन फाल्कन’ अर्थात शाही ससाणा आढळल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील सर्वांत वेगवान शिकारी पक्ष्यांपैकी एक असलेला हा पक्षी वन्यजीव छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात कैद.
Rare Shaheen Falcon spotted

Rare Shaheen Falcon spotted

sakal

Updated on

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा

गारगोटी : निसर्गसंपन्न भुदरगड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगातील सर्वांत वेगवान शिकारी पक्ष्यांपैकी एक मानला जाणारा ‘शाहीन फाल्कन’ (Shaheen Falcon) अर्थात ‘‘शाही ससाणा’’ या परिसरात आढळून आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Indian Courser
Rare bird discovered in Maharashtra forest
Rare glowing mushroom in Maharashtra
Rare white mongoose spotted in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com