

Shahu Market Yard road work under suspicion
Sakal
कोल्हापूर : देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या शेतीमालाचे सौदे होणाऱ्या शाहू मार्केट यार्डातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया गुपचूप राबवली जात असल्याचा आरोप होत आहे.