Kolhapur Accident : शाहूमिल चौक अपघातातील चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; बापलेकीचा मृत्यू, रक्ताचे नमुने पाठवले फॉरेन्सिकला

Culpable Homicide : कोल्हापूर शहर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरले आहे. शाहूमिल चौकात भरधाव मोटारीने दिलेल्या जोरदार धडकेत मोपेडवरील बापलेकीचा जागीच मृत्यू झाला.
Police investigate the Shahumill Chowk accident

Police investigate the Shahumill Chowk accident

sakal

Updated on

कोल्हापूर : शाहूमिल चौकात भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत मोपेडवरील बापलेकीचा मृत्यू झाला. चार ते पाच दुचाकींना फरफटत नेणारा मोटारचालक मयुरेश योगेश पाटील (वय १९, रा. राजारामपुरी आठवी गल्ली) याला अटक झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com