

Shaktipith Highway length increase and new alignment
esakal
Shaktipith Expressway route change : शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यात हा मार्ग जाणाऱ्या गावांमध्ये मोठे बदल झाले आहेत. नव्या आराखड्यानुसार दहाऐवजी नऊ गावांचा समावेश झाला आहे. हा मार्ग आता दोडामार्ग तालुक्यातील तळकट पंचक्रोशीतून जाणार आहे. यात बहुसंख्य इकोसेन्सेटिव्ह गावांचा समावेश झाला आहे.