सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

Sharad Pawar on LPG Price Hike माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शरद पवार यांनी गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. महागाई नियंत्रणात असल्याचं पंतप्रधान सांगतात असा उल्लेखही शरद पवार यांनी केला.
Pawar Questions Government's Inflation Control Claims

Pawar Questions Government's Inflation Control Claims

Esakal

Updated on

सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. गेल्या महिन्यात ६० रुपयांची वाढ केली होती त्यानंतर आता २९ रुपयांची वाढ करण्यात आलीय. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसणार आहेत. या गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. Sharad Pawar Warns Centre Over Rising Inflation

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com