Shirgaon Sarpanch Killed : पतीचं दीड वर्षापूर्वी निधन, लग्नासाठी तगादा लावला म्हणून प्रियकरानं सरपंचाला संपवलं, रात्रभर कारच्या डिकीत मृतदेह ठेवून 500 किमीचा केला प्रवास

Motive Behind Shirgaon Sarpanch Surekha Nyare killed : शिरगावच्या सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रकाशने मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट रचला होता. मात्र, भाच्याने पोलिसांना माहिती दिल्याने भिवंडीत आरोपीसह मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
Why was Surekha Nyare killed?

Why was Surekha Nyare killed?

esakal

Updated on

शाहूवाडी/ भिवंडी : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या पतीचे दीड वर्षापूवी निधन झाले. त्यामुळे सुरेखा यांनी वारंवार प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यातून चिडलेल्या प्रकाशने सुरेखा यांचा खून करून कायमचा काटा काढण्याचा निर्णय (Shirgaon Sarpanch Surekha Nyare killed Case) घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com