Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Kolhapur accident news : आठ दिवसांत तीन वेळा मृत्यूच्या दारातून परतलेला आकाश अखेर अपघातात मृत्युमुखी पडला. शिरोळमधील ही घटना मन हेलावणारी आहे.
Kolhapur shirol accident news

Kolhapur shirol accident news

esakal

Updated on: 

youth death accident story : तेरवाड (ता. शिरोळ) येथील वजन काट्यासमोर दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तरुण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. आकाश रमेश गोसावी (वय २५, रा. तेरवाड) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील सीताराम गोसावी (वय ३५, रा. तेरवाड) हा गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Peth Vadgaon Ganpati Temple Accident
1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
Shirol Farmers Water Shortage
Dahi Handi Govinda death in Shirol
Marathi News Esakal
www.esakal.com