Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Fire Incident : कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी परिसरातील एका ऑईल विक्री दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
industrial safety concerns

industrial safety concerns

sakal

Updated on

नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ऑइल विक्रीच्या एका दुकानाला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दुकानातील ऑईल, ग्लोज आणि फाऊंड्री रॉ मटेरियल जळून खाक झाले. कोल्हापूर एक्सलच्या मागील बाजूस 'कमल ट्रेडर्स' या नावाने ऑइल विक्रीचे दुकान आहे. हे दुकान प्रमोद दिनकर मस्के यांच्या मालकीचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gadhinglaj MIDC
Shiroli Assault Case Update
shiroli Kolhapur Viral Video Case
IT Park Development Plans in Satara and Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com