

Jaysingpur Politicas
sakal
जयसिंगपूर: ‘विळ्या-भोपळ्याचे’ नाते असलेली नेतेमंडळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पालिकांवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सरसावले आहेत. कट्टर विरोधक असणाऱ्या राजकारण्यांचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असेच चित्र सध्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे.