

Fire at Shiroli Waste Project Sparks
sakal
नागाव : शिरोली घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याच्या आगीने स्मॅक भवन परिसरातील सुमारे सत्तर झाडे व ठिबक सिंचनची पाइपलाईन जळाली. यामध्ये स्मॅकचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही शिरोली ग्रामपंचात प्रशासन ऐकत नसेल, तर होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.