नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला राजकरणातील प्रमोशन मिळण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थान मिळणे आवश्यक असते. यातून तो कार्यकर्ता राजकरणात स्थिरावतो, भावी नेतृत्व घडते. त्यामुळे या ठिकाणी संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी करणे गैर नाही.
Shiv Sena split visible on ground: one side with supporters, the other with ministerial strength.eSakal
कोल्हापूर : मूळची शिवसेना दुभंगली असली तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभारी घेण्याची संधी आहे.