

Shiv Sena Shinde Faction
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण केवळ तीन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपादासाठी दिसणार आहे. उर्वरित ठिकाणी धनुष्यबाण गायब आहे. दहा नगरपालिकांत शंभराहून अधिक उमेदवार त्यांनी दिले असून त्यांच्यापैकी काही उमेदवारांकडेच धनुष्यबाणाचे चिन्ह असणार आहे.