Kolhapur Municipal : ‘कट्टर शिवसैनिक आहे, उमेदवारी द्या’ ठाकरे सेनेतील इच्छुकांची मुलाखतीत ठाम भूमिका
Shiv Sena UBT Conducts : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेतर्फे इच्छुकांच्या खुल्या पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या असून, ‘कट्टर शिवसैनिक आहे’ अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली.
कोल्हापूर : तुमचे नाव..प्रभाग क्रमांक... किती वर्षे शिवसेनेत आहात... उमेदवारी का पाहिजे.., असे प्रश्न इच्छुकांना विचारण्यात आले. ‘कट्टर शिवसैनिक आहे, प्रभागात काम आहे म्हणून उमेदवारी द्या’, अशी मागणी इच्छुकांनी केली.