Shivaji University Gold Medal Winners
esakal
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता आहे. समारंभासाठी निवृत्त लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग प्रमुख पाहुणे आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थानी (General J J Singh chief guest Shivaji University convocation) आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत.