

Shivaji University Update
sakal
कोल्हापूर: उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठांचे प्रशासकीय मूल्यांकन केले. त्यात शिवाजी विद्यापीठाने शंभर पैकी ६६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत आणि डिजिटल करण्यात विद्यापीठाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.