Kolhapur News: ६३ व्या वर्धापनदिनी विद्यापीठातील गुणवंत शिक्षक व सेवकांचा सत्कार कुलगुरू, विशेष अतिथींच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
Shivaji University 63 anniversary: शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय गुणवत्ता मोहिमेत सात विभागांची बाजी टी-वन, सीएफसी, आयटी सेल यांना प्रथम क्रमांकाचे मानांकन.
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने प्रशासकीय गुणवत्ता अभियान राबविले. त्यामध्ये विद्यापीठातील संलग्नता टी-वन, कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी), आय. टी. सेलसह सात विभागांनी अव्वल स्थान पटकविले आहे.