Shivaji University GeM Purchase: जेम पोर्टलवरील खरेदी व्यवहार संशयास्पद कुलगुरूंचे लेखापरीक्षकांना चौकशीचे आदेश; एकाच पुरवठादाराला वेगवेगळ्या स्वतंत्र कंत्राटांद्वारे दिले काम

Shivaji University Orders Probe Into GeM Purchases: शिवाजी विद्यापीठातील जेम पोर्टलवरील काही थेट खरेदी व्यवहार संशयास्पद कार्यपद्धतीमुळे चौकशीच्या कक्षेत आले आहेत.कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी अंतर्गत लेखापरीक्षकांकडून सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Shivaji University GeM Purchase

Shivaji University GeM Purchase

esakal

Updated on

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात जेम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस-जीईएम) पोर्टलवरून झालेल्या थेट खरेदी व्यवहारांमध्ये काही संशयास्पद कार्यपद्धती आढळल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी अंतर्गत लेखापरीक्षकांतर्फे करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com