

Shivaji University Hostel food issue news shivsena protest
esakal
Worms found in hostel food Kolhapur : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृह क्रमांक दोनमधील जेवणात अळ्या आणि किडे आढळल्याचा प्रकार घडला. त्याबाबतची तक्रार युवासेनेने (शिंदे गट) आज केली. याबाबत दोषी असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना युवासेनेच्या शिष्टमंडळाने दिले.