Kolhapur shivaji University : शिवाजी विद्यापीठात डिजिटल मूल्यमापनाचा वेग; बीसीए-बीबीए उत्तरपत्रिकांचीही ऑन स्क्रीन तपासणी

Digital Assessment : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत डिजिटल क्रांती अधिक वेगाने पुढे जात आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांनंतर आता बीसीए आणि बीबीए सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचीही ‘ऑन स्क्रीन’ तपासणी केली जाणार आहे.
digital answer sheets

digital answer sheets

sakal

Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांतील पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर आता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तपत्रिकांच्या ऑन स्क्रीन तपासणीचे प्रमाण वाढणार आहे. उन्हाळी सत्रात त्याची व्याप्ती वाढविण्याची तयारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com