Shivaji University Announces: विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघात पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीची मतदार नोंदणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ही मतदार नोंदणी करताना अर्जासोबत गुणपत्रिका अथवा पदवी प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य आहे.