

shivaji university Legal norms highlight
sakal
कोल्हापूर: विद्यापीठ कायद्यानुसार वेळेत सिनेटची (अधिसभा) बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र, यापूर्वीची बैठक होऊन आठ महिने उलटले, तरी अद्याप दुसरी बैठक झालेली नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाला ‘सिनेट’चा विसर पडला आहे काय? असा सवाल अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी उपस्थित केला आहे.