Shivaji University : पदके जिंकूनही उपाशीपोटी सराव? ३५० रुपयांत खेळाडूंनी कसे करायचे दोन वेळचे जेवण!

Sports Allowance Issue : शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करत असताना, त्यांनाच महागाईच्या काळात ३५० रुपयांच्या भत्त्यावर भागवावे लागत आहे.
Shivaji University athletes

Shivaji University athletes

sakal

Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू खेलो इंडिया, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई करत विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यांच्या कष्टाच्या तुलनेत दिला जाणारा भत्ता अत्यंत तोकडा असून, महागाईच्या काळात ३५० रुपयांत दोनवेळचे जेवण आणि नाश्ता करणे अशक्य असल्याची तीव्र भावना खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com