Kolhapur News: पन्नास वर्षे जुनी निवासस्थाने आता विभागांचे कार्यालय; विद्यापीठाचा पर्यायी वापर सुरू

Shivaji University: एकेकाळी शिवाजी विद्यापीठातील निवासस्थानांसाठी वाटप समितीची प्रतीक्षा करावी लागायची, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. वाढते घरभाडे, वाहतूक भत्ता, आणि जुनी होत चाललेली इमारती यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा कल स्वतःच्या घराकडे वळले.
Shivaji University

Shivaji University

sakal

Updated on

कोल्हापूर: एकेकाळी जी निवासस्थाने (क्वार्टर) मिळविण्यासाठी एक ते दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती. ज्यांचे वाटप करण्यासाठी समिती नेमण्याची वेळ शिवाजी विद्यापीठ प्रशासनावर आली होती. अशा निवासस्थानांकडे अधिकतर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com