Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्जांची छाननी; ११५ अर्ज, २५ जणांची शर्यत

Vice Chancellor : दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीची निवड प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. तब्बल ११५ उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यांची छाननी पूर्ण झाली आहे.
Vice Chancellor selection

Vice Chancellor selection

sakal

Updated on: 

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राची ज्ञानगंगा असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या सुमारे ११५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया आज कुलगुरू शोध समितीकडून पूर्ण करण्यात आली. पुढील प्रक्रियेसाठी समिती २५ उमेदवारांची निवड करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mafsu Vice Chancellor, Manali Kshirsagar,
जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कारावर मोहोर
Shivaji University GeM Purchase
Shivaji University GeM Purchase
Marathi News Esakal
www.esakal.com