

ichalkaranji police drug injection seizure
esakal
Drug Injection Racket Ichalkaranji : इचलकरंजी शहरात मेफेन्टर्मिन सल्फेट नशिल्या इंजेक्शनच्या अवैध व्यापाराने धोकादायक वळण घेतले असून पोलिसांनी तिसऱ्या मोठ्या कारवाईत पंचगंगा नदीकाठावरून नशेच्या इंजेक्शनसह एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. समर्थ दत्तात्रय चौगुले (वय १९, रा. विवेकानंदनगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे.