कोल्हापुरात सहा नृत्यांगनांनी गंभीर पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.
esakal
कोल्हापूर
Dancers Incident Kolhapur : कोल्हापुरात सहा नृत्यांगनांनी हाताच्या नसा घेतल्या कापून; धक्कादायक घटना समोर
Kolhapur Crime Attempt News : कोल्हापुरात सहा नृत्यांगनांनी गंभीर पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत; घटनेमागील कारणांचा शोध सुरू.
Kolhapur Crime News : कोल्हापुरातील महिला सुधारगृहात सहा नृत्यांगनांनी एकत्रितपणे आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, तात्काळ प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून सर्वांना रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व महिलांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू आहेत.

