Sangli Crime News : वारंवार जातीवरून अपमान, शारीरिक छळ; अमृता विषारी औषध प्यायली अन् सासू,नणंद, पतीवर गुन्‍हा

Physical Abuse Sangli : वारंवार जातीवरून अपमान आणि शारीरिक छळ सहन न झाल्याने अमृतानं विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sangli Crime News

Sangli Crime News

esakal

Updated on
Summary

Highlight Summary Points:

जातीवरून अपमान आणि पैशासाठी छळ सहन न झाल्याने अमृता ऋषिकेश गुरव (वय २५) या नववधूची आत्महत्या.

सासरच्यांकडून दोन लाख रुपये माहेरातून आणण्याचा दबाव, तसेच पती व नणंदकडून जातीवरून अपमान.

पती, सासू, सासरे, नणंद आणि मामाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल.

Sangli Crime Incident : जातीवरून अपमान व माहेरातून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव सहन न झाल्याने अमृता ऋषिकेश गुरव (वय २५) या नववधूने आत्महत्या केली. विवाहानंतर पती ऋषिकेश, सासू अनुपमा, सासरे अनिल, नणंद ऋतुजा आणि मामा नंदकिशोर यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com