धक्कादायक प्रकार! 'भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप'; भोंदूबाबाच्या दरबारात गर्दी; प्रसादाच्या नावानेही लूट

Witchcraft Scam Exposed: अमावस्या, पौर्णिमा, गुरुवारी पुणे-मुंबईच्या लोकांची रिघच या दरबारांमध्ये लागली आहे. भूतबाधा झाल्याच्या गैरसमाजातून बाळ महाराजाच्या दरबारात गर्दी वाढत आहे. अंगात अचानक संचारताच ती व्यक्ती विक्षिप्त हावभाव करू लागले.
Crowd Gathers at Fake Baba's Court; Loot in the Name of Prasad
Crowd Gathers at Fake Baba's Court; Loot in the Name of PrasadSakal
Updated on

गौरव डोंगरे


कोल्हापूर : शिक्षणाची वाट अर्धवट सोडलेली, आयुष्यात कमाईचे मार्ग बंद झालेले, कालपर्यंत समाजात कोणतीही ओळख नसलेला ‘महाराज’ लोकांना यशाचे धडे देतोय. भूताटकी दूर करण्याच्या बहाण्याने समोर आलेल्यांना हाताने, चाबकाने फटके देऊन जखमी केले जात आहे. पण, संबंधितांच्या घरच्यांचा अशा भोंदूबाबांवर अंधविश्वास असल्याने बोलणार कोण अशी अवस्था आहे. कोल्हापूरच नव्हे तर पुणे- मुंबईच्या लोकांच्या फेऱ्या या ‘बाबाच्या’ दरबारात वाढत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com