Shoumika Mahadik Satej Patil : भावा हे कोल्हापूर! वर्षानुवर्षांचा राजकीय वाद बाजूला; शौमिका महाडिकांनी कुटुंबीयांसोबत सतेज पाटलांचे केले सांत्वन

Shoumika Mahadik : वर्षानुवर्षांचा राजकीय वाद बाजूला ठेवत शौमिका महाडिक यांनी कुटुंबीयांसोबत सतेज पाटील यांची भेट घेत सांत्वन केले. कोल्हापुरातील या भेटीची चर्चा रंगली आहे.
Shoumika Mahadik Satej Patil

Shoumika Mahadik Satej Patil

esakal

Updated on

Satej Patil Mahadik family : डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या राजकारणातील मतभेद बाजूला ठेवत महाडिक कुटुंबीयांनी सतेज पाटील यांच्या घरी जाऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार अमल महाडिक आणि भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या घरी भेट देत डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com