
Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ होते. गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात आज दुपारी ही बैठक झाली.