Shoumika Mahadik Gokul Election : शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी; सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया

Shoumika Mahadik : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर शौमिका महाडिक यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. ‘एका पराभवाने संघर्षाची धार कमी होणार नाही’, या संदेशातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Shoumika Mahadik Gokul Election

Shoumika Mahadik Gokul Election

esakal

Updated on: 

Gokul Dairy Election Result 2026 : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर शौमिका महाडिक यांनी दसऱ्यानिमित्त समाजमाध्यमांवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ‘एका पराभवाने संघर्षाची धार कमी होणार नाही!’ असा निर्धार व्यक्त करत त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com