CCTV Footage Reveals Last Movement

CCTV Footage Reveals Last Movement

sakal

Kolhapur Crime : दोन महिन्यांच्या कमाईचे ३० हजार, मोबाईल आणि… सिद्धू बनवी प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित

CCTV Footage Reveals Last Movement : मनीष राऊत हा त्याची दुचाकी ढकलत हॉकी स्टेडियमच्या दिशेने चालत होता, तर सिद्धू बनवी चालत त्याच्या मागून बडबड करतच पायी निघाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. खून झाला त्या ठिकाणापर्यंत दोघे पायी आले आहेत.
Published on

कोल्हापूर : हॉकी स्टेडियम परिसरात मित्राकडून वायरीने गळा आवळून सिद्धू बनवी या मजुराचा खून केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली होती. संशयित मनीष राऊत याने त्याचा गळा आवळण्यासाठी वापरलेली वायर जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com