Gold Silver Price : चांदीचा पुन्हा नवा उच्चांक; २ लाख ५५ हजारांवर चांदी, सोन्याच्या दरात २ हजारांची वाढ

Silver Price Hits Record High : चांदीने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून दर थेट २ लाख ५५ हजारांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरातही २ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Gold and silver price forecast India

Gold and silver price forecast India

esakal

Updated on

Silver Rate Hike India : मागच्या २४ तासांत चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोमवारी शेअर बाजाराची सुरूवात होताना चांदीचा दर २ लाख ४३ हजारांच्या आसपास होता परंतु आज मंगळवारी बाजार बंद होता तो दर तब्बल १२ हजारांनी वाढून तो दर २ लाख ५५ हजारांवर पोहोचला आहे. दिवसभरात आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. तर सोन्याच्या दर सकाळी १ लाख ३६ हजार होता तो १ लाख ३८ हजारांवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात २ हजारांची वाढ दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com