

Experts predict silver price volatility
esakal
Silver Price Prediction Experts : नव्या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज दिवसाच्या सुरुवातील चांदीच्या दरात २ लाख ४२ हजार रुपये असा दर होता. काल दिवसभरात चांदीच्या भावात सरासरी ४ हजारांची वाढ झाल्याची पहायला मिळाली . दरम्यान मागच्या आठवड्यात २ लाख ५५ हजारांवर गेलेली चांदी ८ टक्क्यांनी घसरून २ लाख ४० हजारांच्या आसपास थांबली आहे.