Smart Meter Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'स्मार्ट मीटर'ला सर्वाधिक पसंती, पावणेआठ लाख घरामध्ये कनेक्शन बसवले

Smart Meter Project : कोल्हापूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून पावणेआठ लाखांहून अधिक वीज जोडण्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. राज्यात या प्रकल्पाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
Smart Meter Kolhapur

Smart Meter Kolhapur

esakal

Updated on

Smart Electricity Meter : कोल्हापूर जिल्ह्यातील पावणे आठ लाख घरात आतापर्यंत महावितरणची स्मार्ट मीटर बसवली आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर विभागात सर्वाधिक एक लाख ६१ हजार २८० मीटरचा समावेश आहे. महावितरणने लवकरात लवकर शंभर टक्केचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मोहीम गतिमान केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com