
Software Engineer Addiction : ऋषिकेश राऊत : अवघी इयत्ता बारावी पार पडली होती. कामगारनगरीत कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे एकच स्वप्न होते की, मुलाने शिकून मोठे व्हावे, इंजिनिअर व्हावे. हेच स्वप्न उराशी बाळगून वृषभ खरात याने इंजिनिअरिंगच्या जगात प्रवेश केला आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला. मात्र, इंजिनिअरची नोकरी सोडून त्याने दिल्ली येथे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जच्या व्यापारात प्रवेश केला आणि इचलकरंजीत त्याचा हा व्यापार पोलिसांनी उधळून लावला.