

Bollywood Muisc Concert
sakal
कोल्हापूर : आपल्या सुमधूर आवाजाने आणि बहारदार गीतांनी हिंदी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय गायक-संगीतकार म्हणजे सोनू निगम. त्यांच्या सुरांची जादू अनुभवण्याची सुवर्णसंधी पश्चिम महाराष्ट्रातील रसिकांना पहिल्यांदाच मिळणार आहे.