

Soybean Procurement Protest
sakal
गडहिंग्लज : गडहिंग्लज व हलकर्णी येथे आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे; मात्र प्रशासनाच्या चालढकलपणामुळे स्वाभिमानीने आज थेट येथील प्रांत कार्यालयाच्या दारात सोयाबीनची पोती उतरवली.