Amit Shah Fitness Routine : गृहमंत्री शहा एक दिवस कोल्हापुरात पण फिटनेससाठी विशेष तयारी, दिल्लीतून आले आचारी; व्यायामशाळेतून ट्रेडमिल, डंबेल्सही मागवले

Amit Shah Special Arrangements : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकदिवसीय कोल्हापूर दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. फिटनेसची दिनचर्या अबाधित राहावी यासाठी खासगी व्यायामशाळेतून ट्रेडमिल आणि डंबेल्स मागवण्यात आले असून दिल्लीतून आचारीही बोलावण्यात आले आहेत.
Amit Shah Fitness Routine kolhapur

Amit Shah Fitness Routine kolhapur

esakal

Updated on

Amit Shah Kolhapur News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहात विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या दैनंदिन व्यायामाच्या सवयी लक्षात घेऊन तेथे विशेष ट्रेडमिल बसविले आहे.पुण्याहून डंबेल्स आणली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Amit Shah Pune News
Amit Shah Pune Visit Road Repair
Ambabai Temple Development Plan
Amit Shah visit to Kolhapur for Ambabai Temple project
Marathi News Esakal
www.esakal.com