Kolhapur ST : एसटी कर्मचाऱ्यांना ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीची; प्रवाशांचा प्रवास सुखकर-सुरक्षित होण्यासाठी महामंडळाचा निर्णय

Breath Analyzer Test : राज्यातील एसटी बससेवेत प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहकांनी ड्युटीवर मद्यपान करून येऊ नये यासाठी ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
ST drivers and conductor

ST drivers and conductor

sakal

Updated on

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळ उपाययोजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील मद्यपानास आळा घालण्यात येत असून त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना अल्को टेस्ट मशीन (ब्रेथ ॲनालायझर) चाचणी सक्तीची केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com