
ब्रेकिंग: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार रात्री 12 पासून कडक लॉकडाऊन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार ( ता. 15 मे 2021) रात्री 12 पासून रविवार (23 मे 2021) पर्यंत कडक लॉकडाऊन (Kolhapur Lockdown) केले जाणार आहे. लॉकडाऊन मध्ये कोणकोणते नियम व अटी असणार याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू केली जाणार आहे. आज सकाळी पालक मंत्री व जिल्ह्यातील सर्व आमदार (Guardian Minister and all MLAs in the district)यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत नियमावली उद्या घोषित केली जाणार आहे.
Strict lockdown in Kolhapur district from 12 noon on Saturday kolhapur update marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन एक हजार ते दीड हजार पर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यू दरही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउन करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही, अशी भूमिका सर्वच आमदारांनी घेतली. त्यानंतर शनिवारी रात्री पासून कडक लाॅक डाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
Strict lockdown in Kolhapur district from 12 noon on Saturday kolhapur update marathi news
Web Title: Strict Lockdown In Kolhapur District From 12 Noon On Saturday Kolhapur Update Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..